EDUCATIONAL BLOG FOR SENGAON PRIMARY EDUCATION
गोरेगाव केंद्राची माहिती
गुरुवार, १० डिसेंबर, २०१५
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५
सरल मधे विद्यार्थ्यांचे पायाभूत चाचनिचे गुण कसे भरावेत ?
खालील चित्रावरून आपणास पायाभूत चाचनिचे गुण कसे भरावेत हे लक्षात येइल
१) तुम्ही तयार केलेली फाइल इतरत्र
जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची
माहिती/ बेसलाइन
गुण Excel
Sheet (.xls) मधे भरले असतील
आणि त्याला .csv
file मध्ये भरायचे असेल तर
खालील पद्धत वापरावी
१) तुम्ही तयार केलेली फाइल इतरत्र
कॉपी करा
२) ओपन करा.
३) फाईल च्या मेन मेनूतून save as करा
४) एक विंडो ओपन होईल
५) फाईल चे नाव बदलवायचे नाही.
६) पण फाईल प्रकार मात्र बदलवायचा
२) ओपन करा.
३) फाईल च्या मेन मेनूतून save as करा
४) एक विंडो ओपन होईल
५) फाईल चे नाव बदलवायचे नाही.
६) पण फाईल प्रकार मात्र बदलवायचा
CSV( Comma delimited)
[ comma separated Values)
७) click SAVE
८) दोन वेळा मेसेज विंडो दिसेल
७) click SAVE
८) दोन वेळा मेसेज विंडो दिसेल
प्रत्येक वेळी yes करा
९) बाहेर पडा
१०) फाईल लोगो/ आयकॉनवर
९) बाहेर पडा
१०) फाईल लोगो/ आयकॉनवर
आपणास एवढ्या माहितीवरून लक्षात आलेच असेल की माहिती कशी भरून अपलोड करावी
अधिक माहिती किंवा यासंबंधी काही अड़चन असल्यास ९०२१८२१९८८
या क्रमांकावर मोबाइल करू शकता
मुकुंद पवार जि प प्रा शा हाताला केंद्र गोरेगांव ता.सेनगांव
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५
अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्तीसाठी
आवश्यक माहिती
विद्यार्थ्याचे
नाव
वडिलाचे
पूर्ण नाव आईचे नाव
पालकाचे
नाव डोमेसाईल
रहिवासी प्रमाणपत्र
आधार
क्रमांक जन्मदिनांक
जात संवर्ग लिंग धर्म
पालकाचा
मोवाईल क्रमांक अपंग आहे
का
वर्ग
लागणारी
प्रमाणपत्रे (नमुना प्रमाणपत्र उपलब्ध आहेत)
१.विद्याथ्याचा
पासपोर्ट फोटो २.स्वयंघोषित उत्पन्न प्रमाणपत्र ३.आधार कार्ड(मुलाचे असेल तर) ४.धर्माचे स्वयंघोषित प्रमाणपत्र ५.गुणपत्रिका (मागील वर्षाची) ६.विद्यार्थ्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र
७.बोनाफाईड प्रमाणपत्र ८.रहिवासी प्रमाणपत्र
अधिक
माहितीसाठी संपर्क करा
श्री
पवार एम. बी. ( प्राथमिक पदवीधर शिक्षक )
जि. प.प्रा.शा.हाताळा
ता. सेनगाव जि.हिंगोली
मोवाईल
९०२१८२१९८८ किवा crcgoregaon.blogspot
ला भेट द्या .रविवार, २६ जुलै, २०१५
सरल डाटा बेस साठी आवश्यक असणारी विद्यार्थी माहिती
सरल डाटा बेस साठी आवश्यक असणारी विद्याथी माहिती
वैयाक्तिक माहिती
१.पूर्ण नाव व आईचे नाव
२.आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक
३.रक्तगट व लिंग
४.जन्मदिनांक
५. इयत्ता, तुकडी ,माध्यम व सेमी आहे का ?
६.प्रवेश दिनांक , प्रवेश वर्ग ,RTE २५ % नुसार प्रवेश दिला का ?
७.अपंग
८.धर्म ,जात ,DRD आहे का कुटुंबाचे उत्पन्न
९.मागील वर्षाची इयत्ता ,उपस्थिती ,30 दिवसापेक्षा अनुपस्थित आहे का ?
१०.होस्टेल मध्ये राहतो का?
जन्माची माहिती
जन्माठीकान ,तालुका ,जिल्हा जन्म दाखला क्रमांक
कौटुंबिक माहिती
जिवंत /मृत शिकत आहेत का ? असल्यास शाळा वर्ग विध्यार्थी क्र मोबाईल क्रमांक
आई
वडील
पालक
बँक माहिती
बँक खाते धारकाचे नाव ,विद्यार्थ्याशी नाते बँकचे नाव , शाखा, IFSC कोड ACCOUNT क्रमांक
अधिक माहिती साठी मुकुंद पवार प्रा.शि.गोरेगाव ९०२१८२१९८८
अथवा crcgoregaonblogspotcom वर संपर्क करा

रविवार, १९ जुलै, २०१५
SCHOOL DATABASE
स्कूल डाटाबेस हि शिक्षण क्षेत्र संगणकीय करण्याची महत्वाची पायरी आहे हि माहिती भरण्यासाठी ३ प्रकारची विन्डोज उपलब्ध आहेत
त्यात
प्रथम शाळा (SCHOOL)
दुसरी कर्मचारी( TEACHER)
तिसरी विद्यार्थी (STUDENTS)
वरील सर्व प्रकारची माहिती भरून आपण आपली शाळा इंटरनेट वर अपलोड करू शकतो
हि सर्व माहिती एकदा भरल्यानंतर हि माहिती सर्वांसाठी उपलब्ध होईल
व आपणास पुन्हा हि माहिती देण्याची गरज राहणार नाही
आपणास याबाबत अथवा सेनगाव तालुका ( जिल्हा हिंगोली) संबंधी काही माहिती हवी असल्यास आपण मला काल करू शकता
आपला स्नेहांकित
एम बी पवार (९०२१८२१९८८)
प्राथमिक पदवीधर शिक्षक ता.सेनगाव
गुरुवार, १९ मार्च, २०१५
मंगळवार, ३ मार्च, २०१५
शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५
बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५
रविवार, १८ जानेवारी, २०१५
केंद्रप्रमुख login ला आलेल्या शाळांची माहिती कशी पहावी ?
जय संचामान्यता
केंद्रप्रमुख login उघडल्या नंतर home मध्ये सर्व शाळांची खालील प्रमाणे माहिती येते .त्यामधील शाळेच्या U-dise कोड वर click केल्यावर ती शाळा दिसू लागते .तेथील वर असणाऱ्या tab वर जाऊन आपण त्या शाळेची माहिती पाहू शकतो.
संचामान्यता पुढील कामासाठी शुभेच्छा

सोमवार, ५ जानेवारी, २०१५
माहे डिसेंबर चे शालार्थ चे वोउचर्स क्रमांक व दिनांक
जय शालार्थ
सर्व मास्तर ट्रेनर ला स्नेह नमस्कार माहे जानेवारी चे पगार साठी आवश्यक माहिती
VOUCHER NO. & DATE OF DECEMBER BILLS
प्राथमिक -२३
माध्यमिक -२१
केंद्रप्रमुख -१९
दिनांक २९/१२/२०१४
माहे जानेवारी चे शालार्थ पगार बील पाठविण्याची शेवटची दिनांक १३/०१/२०१५ आहे .
धन्यवाद

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५
संचामान्यता
आज आमच्या जिल्हा परिषद हिंगोली येथे मा.शिक्षणाधिकारी श्री शिवाजी पवार यांनी जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व मास्तर ट्रेनर यांची संचामान्यता संदर्भात बैठक घेतली
यात संचामान्यता संदर्भात असणारया सर्व बाबी समजावून देण्यात आल्या.
हि सर्व माहिती या ब्लोग वर पहा.
यात संचामान्यता संदर्भात असणारया सर्व बाबी समजावून देण्यात आल्या.
हि सर्व माहिती या ब्लोग वर पहा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)