सरल मधे विद्यार्थ्यांचे पायाभूत चाचनिचे गुण कसे भरावेत ?
खालील चित्रावरून आपणास पायाभूत चाचनिचे गुण कसे भरावेत हे लक्षात येइल
१) तुम्ही तयार केलेली फाइल इतरत्र
जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची
माहिती/ बेसलाइन
गुण Excel
Sheet (.xls) मधे भरले असतील
आणि त्याला .csv
file मध्ये भरायचे असेल तर
खालील पद्धत वापरावी
१) तुम्ही तयार केलेली फाइल इतरत्र
कॉपी करा
२) ओपन करा.
३) फाईल च्या मेन मेनूतून save as करा
४) एक विंडो ओपन होईल
५) फाईल चे नाव बदलवायचे नाही.
६) पण फाईल प्रकार मात्र बदलवायचा
२) ओपन करा.
३) फाईल च्या मेन मेनूतून save as करा
४) एक विंडो ओपन होईल
५) फाईल चे नाव बदलवायचे नाही.
६) पण फाईल प्रकार मात्र बदलवायचा
CSV( Comma delimited)
[ comma separated Values)
७) click SAVE
८) दोन वेळा मेसेज विंडो दिसेल
७) click SAVE
८) दोन वेळा मेसेज विंडो दिसेल
प्रत्येक वेळी yes करा
९) बाहेर पडा
१०) फाईल लोगो/ आयकॉनवर
९) बाहेर पडा
१०) फाईल लोगो/ आयकॉनवर
आपणास एवढ्या माहितीवरून लक्षात आलेच असेल की माहिती कशी भरून अपलोड करावी
अधिक माहिती किंवा यासंबंधी काही अड़चन असल्यास ९०२१८२१९८८
या क्रमांकावर मोबाइल करू शकता
मुकुंद पवार जि प प्रा शा हाताला केंद्र गोरेगांव ता.सेनगांव