शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

संचामान्यता

           आज आमच्या जिल्हा परिषद हिंगोली येथे मा.शिक्षणाधिकारी श्री शिवाजी पवार यांनी  जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व मास्तर ट्रेनर यांची संचामान्यता संदर्भात बैठक घेतली 
           यात संचामान्यता संदर्भात असणारया सर्व बाबी समजावून देण्यात आल्या.
           हि सर्व माहिती या ब्लोग वर पहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा