रविवार, १८ जानेवारी, २०१५

केंद्रप्रमुख login ला आलेल्या शाळांची माहिती कशी पहावी ?

                                        जय संचामान्यता 
  केंद्रप्रमुख login उघडल्या नंतर home मध्ये सर्व शाळांची खालील प्रमाणे माहिती येते .त्यामधील शाळेच्या U-dise कोड वर click केल्यावर ती शाळा दिसू लागते .तेथील वर असणाऱ्या tab वर जाऊन आपण त्या शाळेची माहिती पाहू शकतो.
                      संचामान्यता पुढील कामासाठी शुभेच्छा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा