अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्तीसाठी
आवश्यक माहिती
विद्यार्थ्याचे
नाव
वडिलाचे
पूर्ण नाव आईचे नाव
पालकाचे
नाव डोमेसाईल
रहिवासी प्रमाणपत्र
आधार
क्रमांक जन्मदिनांक
जात संवर्ग लिंग धर्म
पालकाचा
मोवाईल क्रमांक अपंग आहे
का
वर्ग
लागणारी
प्रमाणपत्रे (नमुना प्रमाणपत्र उपलब्ध आहेत)
१.विद्याथ्याचा
पासपोर्ट फोटो २.स्वयंघोषित उत्पन्न प्रमाणपत्र ३.आधार कार्ड(मुलाचे असेल तर) ४.धर्माचे स्वयंघोषित प्रमाणपत्र ५.गुणपत्रिका (मागील वर्षाची) ६.विद्यार्थ्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र
७.बोनाफाईड प्रमाणपत्र ८.रहिवासी प्रमाणपत्र
अधिक
माहितीसाठी संपर्क करा
श्री
पवार एम. बी. ( प्राथमिक पदवीधर शिक्षक )
जि. प.प्रा.शा.हाताळा
ता. सेनगाव जि.हिंगोली
मोवाईल
९०२१८२१९८८ किवा crcgoregaon.blogspot
ला भेट द्या .