रविवार, २६ जुलै, २०१५

सरल डाटा बेस साठी आवश्यक असणारी विद्यार्थी माहिती

सरल डाटा बेस साठी आवश्यक असणारी विद्याथी माहिती 
वैयाक्तिक माहिती
१.पूर्ण नाव व आईचे नाव
२.आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक 
३.रक्तगट व लिंग
४.जन्मदिनांक 
५. इयत्ता, तुकडी ,माध्यम व सेमी आहे का ? 
६.प्रवेश दिनांक , प्रवेश वर्ग ,RTE २५ % नुसार प्रवेश दिला का ?
७.अपंग 
८.धर्म ,जात ,DRD आहे का कुटुंबाचे उत्पन्न 
९.मागील वर्षाची इयत्ता ,उपस्थिती ,30 दिवसापेक्षा अनुपस्थित आहे का ?
१०.होस्टेल मध्ये राहतो का?
जन्माची माहिती
जन्माठीकान ,तालुका ,जिल्हा जन्म दाखला क्रमांक
कौटुंबिक माहिती
            जिवंत /मृत  शिकत आहेत का ? असल्यास शाळा वर्ग विध्यार्थी क्र     मोबाईल क्रमांक 
आई    
वडील 
पालक 
बँक माहिती
बँक खाते धारकाचे नाव  ,विद्यार्थ्याशी नाते    बँकचे नाव ,  शाखा,  IFSC कोड    ACCOUNT क्रमांक 
अधिक माहिती साठी मुकुंद पवार प्रा.शि.गोरेगाव ९०२१८२१९८८
अथवा crcgoregaonblogspotcom वर संपर्क करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा