हार्दिक अभिनंदन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाताला केंद्र (CRC) गोरेगाव येथील ३ विदयार्थी चि . ऋषिकेश धामणकर ,चि हकीम शैख चि विकास घाटूळकर यांनी तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम परितोषिक मिळविले त्याबद्दल त्यांचे व सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन